टिक टॉक व्हिडिओ वाल्यांनी पोलिस स्टेशनला सुद्धा सोडले नाही

0
580

लोकदर्शन 👉 रंगनाथ देशमुख

पाटण पोलिस स्टेशन मधील टिक टोक चा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला

सध्या सर्वत्र कोविंड लसीकरणाचे काम सुरू असून त्यातील एक नर्स जिवती तालुक्यातली असल्याचे समजते सदर नर्सने आणि त्यांच्यासोबत्याने दोघांनी मिळून चक्क पाटण पोलीस स्टेशनमध्ये टिक टोक व्हिडिओ बनवला हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला याने टिक टॉक करणाऱ्या जोडप्याने इतरत्र कोठेही टिकटॉक व्हिडिओ न बनवता पाटण पोलीस स्टेशन मध्ये बनवल्यामुळे परिसरात चर्चेचा विषय बनलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here