आंबेडकर यांची जयंती कन्हाळगाव येथील अंगणवाडी क्रमांक दोन मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

0
73

👉 दि 14/4/2021 शिवाजी सेलोकर
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा उपसरपंच कन्हाळगाव या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री विनोद जी नवले सरपंच प्रमुख पाहुणे श्री गोवर्धन जी मडावी पोलीस पाटील, मंदाताई टेकाम अंगणवाडी सेविका,सौ प्रतिभा ताई पाडोळे आशा वर्कर,सौ तुळसाबाई खडसे तसेच इतर मान्यवर उपस्थित होतेश्री नारायण हिवरकर उपसरपंच यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत आज आपल्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था लोकसभा-विधानसभा व इतर सर्व काही राज्यघटनेच्या आधारावर चालत असून या महामानवाला खूप खूप अभिवादन केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा ताई पाटोळे यांनी केले तर आभार सौ मंदाताई टेकाम यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here