Home
Home Breaking News महाराष्ट्र पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

By : Shankar Tadas

चंद्रपूर :

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना न्याय देऊन लोकशाही मजबुत करणाऱ्या पत्रकार बांधवांच्या लेखनीचा सन्मान म्हणून महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतिने कोल्हापुर जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात येत आहे. पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष अनिल उपाध्ये व निवड समितीने पुरस्कार प्राप्त पत्रकारांची नावे जाहिर केली .

*आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जिवन गौरव पुरस्कार -२०२३*
1)श्री मोहन हवालदार – कोल्हापुर
2)श्री अजित पाटील – किणी
3) श्री विजय कुंभार – बी न्यूज कोल्हापुर
4)श्री सुनिल कांबळें – दैनिक पुढारी शिरोली
5)श्री अजित मांगुरकर- तरुण भारत -जयसिंगपुर
6)श्री दिलीप कोळी – लोकनेता शिरढोन
7)श्री तानाजी घोरपडे – लोकमत हुपरी
8)श्री बाळासाहेब कांबळे – सकाळ -हुपरी
9)श्री सुनिता मोरे – संपादिका क्रांतीसिंह कोल्हापुर
10) श्री रामचंद्र ठिकाणे – सामना इचलकरंजी
11) श्री भगवानराव पोळ तरुण भारत रूकडी.

*आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर तालुकास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार*
1)श्री राजकुमार जाधव – B न्यूज पन्हाळा
2)श्री राजाराम कांबळे -लोकमत शाहुवाडी
3)श्री मधुकर भोसले -पुढारी कागल
4)श्री युवराज भित्तम -तरूण भारत राधानगरी
5)श्री मालोजी पाटील -तरुण भारत करविर
6)श्री पोपटराव वाकसे – पुढारी -हातकणंगले
7)श्री शिवाजी सावंत -लोकमत भुदरगड
8)श्री संजय सुतार -झ्द्रधनुष्य शिरोळ
9)श्री विजय दळवी -तरून भारत चंदगड
10)श्री कृष्णा सावंत – महान कार्य आजरा
11)श्री उत्तम पाटील – पुण्यनगरी गगण बावडा
12)श्री अवधुत पाटील -सकाळ गडहिग्लज

*आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार ( शहरी भाग )*
1)श्री प्रविन देसाई तरून भारत कोल्हापुर
2)श्री गणेश शिंदे सकाळ जयसिंगपूर
3)श्री संजय कोकणे, महासत्ता चंदगड
4)श्री संतोष माळवदे, S न्यूज पेठवडगांव
5)श्री नरेंद्र बोते, सकाळ, कागल
6)श्री प्रविन कुंभोजकर, नवराष्ट्र हुपरी
7)श्री राजेंद्र जगदेव, तरुण भारत इचलकरंजी
8)श्री रणजित काणेकर, सकाळ आजरा
9)श्री राम मगदुम, लोकमत गडहिग्लज
10)सौ इंदुमती गणेश, लोकमत, कोल्हापुर
11)श्री दिपक सुर्यवंशी, आज तक कोल्हापुर
12)सौ. नंदीनी नरेवाडी सकाळ कोल्हापुर
13)श्री बाळासाहेब काळे ,SPN कोल्हापुर

सर्व पुरस्कार प्राप्त संपादक, पत्रकार, छायाचित्रकार या सर्वांचे मनापासुन अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

*महाराष्ट्र पत्रकार संघ*

अनिल उपाध्ये जिल्हाध्यक्ष 8431711711

रोहन साजणे संपर्कप्रमुख
9021107474

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here