Home
Home Breaking News महात्मा गांधी विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

महात्मा गांधी विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महात्मा गांधी विद्यालयv उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे साजरी करण्यात आली.
याप्रसंगी आयोजित करण्यात आले ल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापीका सौ स्मिताताई चिताडे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था चे प्रभारी सचिव धनंजय गोरे,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, पर्यवेक्षक एच बी मस्की, एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे होते,
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
याप्रसंगी प्राची वेट्टी, सानिया भोयर, नंदिनी रॉय या विध्यार्थीनिणी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषण केले,
त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले,
संचालन व आभार प्रदर्शन प्रा नंदा भोयर यांनी केले,
याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here