अंबुजा फाउंडेशनतर्फे गटप्रमुख शेतकरी कार्यशाळा

कोरपना :
दिनांक 23/05/2023 ला *अंबुजा सिमेंट फाउंडेशन – उत्तम* *कापुस प्रकल्प* उपरवाही*अंतर्गत येणाऱ्या INMH७२* माधिल *कोरपना* येथे मा.श्री विशाल भोगावर सर लोकेशन प्रमुख यांच्या मार्गदर्शनखली गट प्रमुख शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. त्यामधे तालुका कृषी कार्यालयाचे मंडळ कृषी अधिकारी मिलिंदजी ढोणे ,कृषी पर्यवेक्षक टि.जी आडे ,कृषी सहायक सुप्रिया कदम,जैविक शेती तज्ज्ञ तुकडीदासजी नवले,आणि ए.सी.एफ . जेंड र समन्वयक श्री. रघुनाथ बबलवार सर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना खालील विषयांवर मार्गर्शन करण्यात आले.तसेच उपस्थित शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमधील विशेष कार्याबद्दल पती,पत्नीला झाड व पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाचा यशस्वी करिता प्रशेत्र अधिकारी संतोस अक्केवार,संदीप काकडे , सूरज बोरडे,दत्ता पेंदोर, मिलिंद काटकर, ईश्वर ऊइके,प्रफुल जूनघरी, प्रदीप कुळमेथे, प्रांजली फाले,अंजली खारकर, धनश्री डावरे, सुलभा सिडाम. आदींनी सहकार्य केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *