कामगार दिन निमित्ताने ,छत्रपती शिवाजी नगर येथे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️समाजसेविका राजश्री सुनिल शिंदे ,उत्कृष्ट लेखिका पुरस्काराने सन्मानित

  ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन छत्रपती शिवाजी नगर 👉प्रा. अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, छत्रपती शिवाजी नगर येथे 1 मे ला कामगार दिन च्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सातारा येथील समाजसेविका श्रीमती राजश्री सुनील शिंदे यांना उत्कृष्ट लेखिका पुरस्कार…

*4 जून ला बेळगाव येथे विश्वभारती मॅरेथॉन २०२३ चे आयोजन*

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन बेळगाव 👉प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, विश्वभारती कला क्रीडा संघटनेच्या माध्यमातून ठेवण्यात येणाऱ्या मॅरेथॉन बद्दल दिनांक 28- 4 -2023 रोजी हनुमान मंदिर खानापूर येथे सभा झाली, या ठिकाणी झालेल्या चर्चेत येणाऱ्या जून रोजी होणाऱ्या मॅरेथॉन…

काँग्रेस नेते झिबल पाटील झुमनाके यांचे निधन

लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे कोरपना – कोरपना तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती झिबल पाटील जुमनाके ( ७५) यांचे मंगळवार पहाटेला मांडवा येथील त्यांचे राहते घरी निधन झाले. जुमनाके यांचे…

धारिवाल कंपनी चा कामगार उमाकांत केवट याचे अपघाती निधन

लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर धारिवाल कंपनी,चंद्रपूर येथील कामगार उमाकांत दुर्गप्रसाद केवट 24 याचे चंद्रपूर येथे रविवारी रात्री पडोली चौकात झालेल्या मोटारसायकल अपघातात दुःखद निधन झाले, लोडर कलोनी ,गडचांदूर येथील रहिवासी असलेला उमाकांत महात्मा…

शिशमहलातील’ सत्ताधारी

विशेष संपादकीय दिल्लीतील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान उभारण्यासाठी,  सजवण्यासाठी  किंवा विस्तारासाठी केलेला अवाढव्य खर्च सध्या देशात चर्चेचा विषय झाला आहे. असाच अवाढव्य खर्च असलेली कित्येक कामे देशात पूर्वापार करण्यात येत आहेत. आपला बडेजाव मिरविण्यासाठी अशी कामे…

देशविकासात कामगारांचे योगदान चिरंतन स्मरणात राहणारे : छोटूभाई शेख

by : Rajendra Mardane कामगारदिन व महाराष्ट्र दिन साजरा वरोरा : ” देशाच्या जडणघडणीत कामगारांचा महत्त्वाचा वाटा असून त्यांचे योगदान चिरंतन स्मरणात राहणारे आहे “, असे परखड प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कामगार सेलचे प्रदेश…