प्रदूषणप्रवण सिमेंट उद्योगांनी केली स्थानिकांची निराशा

by : Shankar Tadas चंद्रपूर जिल्ह्यात सिमेंट उद्योगांमुळे नावारूपाला आलेला कोरपना तालुका प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात सामना करीत आहे. त्यामुळे मानवी आरोग्य व शेतीवर अत्यंत घातक परिणाम दिसून येत आहे. विविध सामाजिक संघटना आणि जाणकार व्यक्तीनी…

दानपेटीतील पैशासाठी दोघांची हत्या

by : Rajendra Mardane मंदिरातील दुहेरी हत्याकांडातील आरोपीला अटक चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील मांगली गावातील जगन्नाथबाबा मंदिरात चोरीच्या उद्देशाने हत्यारासह आलेल्या अज्ञात इसमांनी दोन वयोवृद्ध नागरिकांची निर्घृणपणे हत्या केली व दानपेटीतील राशी घेऊन पसार झाले…

महात्मा गांधी विद्यालयात छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्यासौ स्मिताताई चिताडे होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून…

रामपूरच्‍या विकासासाठी पूर्ण शक्‍तीनिशी तुमच्‍या पाठिशी उभा राहील – ना. मुनगंटीवार* *♦️रामपूर (ता. राजुरा) येथील ग्राम पंचायत स्‍थापना दिवसाला प्रमुख उपस्थिती.*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *राजुरा,दि.७* : गेल्‍या अनेक वर्षांपासून रामपूर गाव अनेक सोयीसुविधांपासून व विकासापासून दूर राहीले आहे, परंतु आता मी पूर्ण शक्‍तीनिशी रामपूर वासियांच्‍या पाठिशी ठामपणे उभा राहील, असे प्रतिपादन राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य,…

कोरपना येथील उडान पुल बंद नको पील्र्लर घेऊन खुल्या पुलाची मागणी भाजपा तालुका अध्यक्ष ÷नारायण हिवरकर

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा, गडचांदूर, गोविंदपुर ३५३ महामार्गाचे काम सुरु आहे. कोरपना येथे ढोपटाळा फाटा ते भाऊराव पाटील आश्रम शाळा कोरपण्या पर्यंत पॅक बंद उडान पुलाचे बांधकाम होणार आहे या विरोधात भाजपा तालुका अध्यक्ष…

धडाकेबाज न्याय मिळून देणारे साहित्यिक, विचारवंत नामदेव ज्ञा.भोसले हे आजच्या युगातील पारधी समाजातील देवदूत..*

लोकदर्शन पुणे👉 सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे आदिवांचा देवदूत म्हणून ओळखले जानारे आदिवांसीचे आसू पुसनारे सर्व धर्म समभाव या विचाराने कांम करणारे आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले हे महाराष्ट्रातील प्रत्येक आदिवासी पिढीत दिन दुबळ्याच्या दुःखा…

ही प्रतिमा नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल : आमदार सुभाष धोटे. ♦️त्या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे अनावरण.

लोकदर्शन 👉.मोहन.भारती जिवती :– महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावरील त्या १४ गावा पैकी एक मौजा परमडोली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान तत्कालीन संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना समर्पित करतांना चे अनमोल…