अषित प्राथमिक शाळा पवनी येथे राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन! .

  लोकदर्शन पवनी 👉 अशोक गिरी पवनी:- अषित प्राथमिक शाळा पवनी येथे लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या १०१व्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त अभिवादन करून १००मिनिटांचे मौन पाळण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आर.व्ही.बिसने यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या…

आमदार सुरेश धस (आण्णा )आले नफरवाडी (पाटोदा )ला अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यासाठी ♦️नफरवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता माजीमंत्री विद्यमान आमदार मा.सुरेश धस आणि ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांच्या यांच्या उपस्थितीत झाली.

  लोकदर्शन पाटोदा-👉 राहुल खरात जवळ असणाऱ्या नफरवाडी येथे गेल्या सात दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू होता या सप्ताहाची सांगता माननीय आमदार सुरेश धस अण्णा आणि वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरुवर्य ह भ प प्रकाश…

*श्री स्वामी समर्थ संस्थेचा १० वा वर्धापनदिन सोहळा भक्तिभावाने संपन्न*

लोकदर्शन मुंबई 👉: महेश कदम श्री. स्वामी समर्थ संस्थेचा १० वा वर्धापनदिन सोहळा १,२ व ३ मे २०२३ रोजी भाविकांच्या भरगच्च प्रतिसादात संपन्न झाला. घाटकोपर परिसरातील व बाहेरीलसुद्धा श्री स्वामी समर्थ भक्तांच्या वाढत्या प्रचंड सहभागाने…

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते जिवतीत विकासकामांचे भूमिपूजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती जिवती :– आदिवासी बहुल, अती दुर्गम जिवाती तालुक्यात विविध ठिकाणी स्थानिक विकास निधी २०२२-२३ अंतर्गत सामाजिक भवन बांधकामाच लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यात मौजा महराजगुडा येथे…

*राजश्री शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन.*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर,येथे आरक्षणाचे जनक, थोर समाज सुधारक, लोकराजा राजश्री शाहू महाराज ,यांच्या स्मृती शताब्दी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी…

आटपाडी,कला व विज्ञान महाविद्यालय मध्ये राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिन साजरा!

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात कला व विज्ञान महाविद्यालय आटपाडी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिन दिन साजरा करण्यात आला. कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांच्या हस्ते प्रतिमा…

शिवा संघटनेच्या वतीने वाशी नवी मुंबई येथे 15 मे 2023 रोजी महात्मा बसवेश्वर जयंती व वधू वर मेळाव्याचे आयोजन

. लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 5 वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना तर्फे विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी नवी मुंबई येथे सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी दुपारी…