कन्हळगावच्या पुष्पा मस्के शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित*

 

लोकदर्शन गडचांदूर,👉 अशोककुमार भगत

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हाळगाव च्या मुख्याध्यापिका पुष्पा मस्के यांना महाराष्ट्र दिनानिमित्त शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले*
*सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात उत्कृष्ठ शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद चंद्रपूर ने अभिनव उपक्रम सुरु केला*
*त्यानुषंगाने कोरपना पंचायत समिती अंतर्गत २५ पटसंख्येवरून ६० पटसंख्या करणाऱ्या कन्हाळगाव शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा मस्के यांची निवड करण्यात आली*
*कोरपना पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रुपेश कांबळे यांचे हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.याप्रसंगी त्यांनी केंद्रप्रमुख संजय त्रिपपत्तीवार यांचे आभार मानले*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *