सुशिला वाकडे बहुउद्देशीय संस्था निकतवाडा अंतर्गत जागतिक जलदिना निमित्ताने मार्गदर्शन*

 

लोकदर्शन 👉प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जळगाव
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जळगाव जिल्ह्यातील गाढोदा येथे जागतिक जलदिनानिम्मीत 23 मार्च ला सामाजिक कार्यकर्ते खंडू सपकाळे यांनी जगाला पाण्याचे महत्त्व समजावून सांगितले, दैनंदिन जीवनात पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही जीवन जगायला अन्न, वस्त्र निवारा ही जशी मुलभूत गरज आहे तशीच पाणी ही सुद्धा आपली मुलभुत गरज आहे असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगतले यावेळी महिलांनी पाणी जपून वापरण्याचा संकल्प केला, संस्थेच्या उपाध्यक्ष गंगा सपकाळे व इतर उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here