छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या एकत्रित मेळावा दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी होणार ! ♦️शेख निजाम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, गट, बीड,

 

लोकदर्शन बीड ;👉 राहुल खरात

. मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हा बैठकीचे आयोजन शिवसेना नेते खा.चंद्रकांतजी खैरे शिवसेना मराठवाडा विभागीय सचिव ऑड.अशोकजी पटवर्धन जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये व जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप अप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेली आहे.

या बैठकीसाठी सर्व शिवसेना ,महिला आघाडी, युवासेना तसेच अंगीकृत संघटनेच्या आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना नेते शेख निजाम यांनी केलेले आहे.

दि- २० मार्च २०२३
वेळ – ११:०० वा सकाळी
स्थळ- हॉटेल गोल्डन चॉईस,बार्शी रोड,बीड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here