महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, शाखा गोंडवाना विद्यापीठ तर्फे चंद्रपुरात काढलेल्या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
दिनांक 14 मार्च 2023 पासून जुन्या पेन्शन च्या मागणी साठी चालू असलेल्या बेमुदत कामबंद संपामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा गोंडवाना विद्यापीठ चा सक्रिय सहभाग आहे व दिनांक 17 मार्च 2023 झालेल्या सायकल रॅली मध्ये सक्रिय सहभाग घेऊन शासनाचा निषेध करण्यात आला. या रॅली मध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना शाखा गोंडवाना विद्यापीठ चे अध्यक्ष अधिसभा सदस्य डॉ. प्रवीण सुरेश जोगी, उपाध्यक्ष अधिसभा सदस्य डॉ. मिलिंद भगत, सचिव डॉ. सुभाष गिरडे, कोषाध्यक्ष डॉ. किरणकुमार मनुरे, संघटक डॉ. स्वप्निल गुडधे, सदस्य डॉ. अमोल ढवस, प्रा. मृदुला रायपूरे, डॉ. रवींद्र मुरमाडे, डॉ. रवि वाळके, प्रा. संतोष कावरे, प्रा. करुणा खोब्रागडे, प्रा. आशिष चहारे व वेगवेगळ्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग घेतला.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here