असदपूर च्या दबंग पत्रकार आपल्या लेखनीतून समाजा साठी लढा देणाऱ्या उषा पानसरे यांचा सन्मान ! ♦️अखिल भारतीय . ग्रामीण पत्रकार संघातर्फे उषा पानसरे सन्मानित

 

लोकदर्शन अमरावती ;👉 राहुल खरात

दिनांक ८ मार्च २०२३ रोजी अमरावती येथील होटेल मनवार येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे असदपूरच्या पञकार ,, रिपोर्टर , संपादिका, सही खबर चा। , दैनिक दंडाधिकार, तसेच समाज सेविका पशू प्रेमी अश्या दबंग पञकार उषा पानसरे । जिथे अन्याय होत असेल तिथे अर्धा राञी समोर येवून पूढाकार घेतात महिलाच नाही तर पूरूषासाठी सूध्दा त्या आपली स्वताची काळजी न करता त्या मदती ला धावून येणार्‍या महिला पञकार उषा पानसरे हया असदपूर सिमीत नाही तर संपूर्ण विदर्भ मधे त्याचा पञकारिता क्षेञात दबंग व समाज सेविका चा नावाने त्याची छबी बनली आहे विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलां पञकार उषा पानसरे याना सन्मानित करून पूरस्कार करण्यात आले आहे अमरावती महानगर आयोजित अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महानगर शाखा आयोजीत या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर सुने केंद्रिय अध्यक्ष ,युसुफ खान केंद्रिय उपाध्यक्ष, कैलाश बापू देशमुख अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, जयश्री पंडागळे अध्यक्ष राज्य महिला मंच ,वर्षा गाडगे , जिल्हाध्यक्ष, मिनल भटकर महिला मंच सरचिटणीस आदींची मंचकावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ यांचे फोटोला हारार्पण व दिपप्रज्वल करून सुरूवात करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला. या वेळी उपस्थित अमरावती येथील अँड.किरण भुते उद्योजक, कांचन ऊल्हे सामाजिक कार्यकर्त्या, मनाली तायडे, कार्य, कविता बोंडे,महिला प्रश्नांसाठी लढा,उषा पानसरे महिला शिक्षीका, माया सापधारे महिला बचत गट, कापूसकर मॅडम . अँड. राजेंद्र पांडे ,जयश्री पंडागळे ,माया सापधारे,कैलाश बापू देशमुख अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश ,मनोहर सुने केंद्रिय अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्तावीक पत्रकार संघाचे महानगर अध्यक्ष राजेंद्र ठाकरे यांनी केले. भटकर सर
कार्यक्रमाला बाळासाहेब सोरगीवकर ,राजेंद्र भुरे,अशोक पवार,सागर सवळे,माणिक ठाकरे,मनोहर चरपे,मुन्ना जोशी,सुरेश ढवळे,अनिल साखरकर,राजु शिवणकर,सुरेश मोरे,अशोक याऊल,अशोक वस्ताणी,इरफान खान,वर्षा दिनेश सेडे काळमेघ, शिल्ला धावडे,वंदना तिडके,माया बासुंदे,माया वानखडे,वर्षा व्यवहारे,त्रिवेणी चेचरे,गंगा सुने,निर्मला सुने, हर्षा पाटील,विजय सौदागर ,शशिकांत कोल्हे, आशीष मिसाळकर ,आदी सर्व संघटनेचे केंद्रिय,महाराष्ट्र,अमरावती जिल्हा कार्यकारी चे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन कांचन मुरके यांनी केले.आभार प्रदर्शन रविंद्र मेंढे यांनी केले.
सहसचिव,आशीष मिसाळकर संघटक,
बहुसंख्य महिलांची उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *