शंतनू धोटे यांचा वाढदिवस उत्साहात : अवघ्या तीन तासात ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा (ता.प्र) :– चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु अजय धोटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री राम मंदिर राजुरा येथे भव्य रक्तदान शिबीर पार पडले. यामध्ये अवघ्या तीन…

नदीच्या पात्रात वाघ मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

by : Rajendra Mardane वरोरा :  चंद्रपूर – वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील पोतरा नदीपात्रात एक वाघ (नर) मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे . ही घटना शनिवारी दुपारी ४.०० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. संबंधित अधिकाऱ्यांनी…