राज्यस्तरीय निवड चाचणी मध्ये अंबुजा सिमेंट फॉउंडेशन उपरवाही तील मुलांची उतुंग भरारी

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

गडाचांदुर दिं 15 जानेवारी चंद्रपूर जिल्हा सब ज्युनियर अथलेटिक्स चॅम्पियनशिप व राज्यस्तरीय निवड चाचणी मध्ये अंबुजा सिमेंट फॉउंडेशन उपरवाही तील मुलांची उतुंग भरारी
अंबुजा सिमेंट फॉउंडेशन उपरवाही तर्फे 10 व 12 वयोगटातील मुले व मुली निवड चाचणीमध्ये.
कु *सलोनी आत्राम*. जि प प्राथ शाळा हरदोना हिची 10 वर्ष वयोगटामधून *100 व 50* मी *रनींग* मध्ये गोल्ड मेडल,
कु अंजली बोढे, *गोळा फेक* स्पर्धेत गोल्ड मेडल,
कु मान्यता आत्राम *गोळा फेक* स्पर्धेत सिल्वर मेडल, *200 मी* रनींग मध्ये *राधा वरारकर* *ब्रांज मेडल* 60मी रनींग मध्ये *प्रीती कोटनाके* ब्रांज मेडल उंच उडी मध्ये *अनिकेत तोडासे* ब्रांज मेडल तसेच 100×4 रिले रेस स्पर्धेमध्ये मुले व मुली दोन्ही गटांनी सिल्वर व ब्रांज मेडल पटकाविला या स्पर्धेच्या यशस्वीतेकारिता मा सरोज अंबागडे मॅडम क्रीडा व शिक्षण विभाग प्रमुख तसेच सुरेश गावंडे व क्रीडाशिक्षक विक्की मुन यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व स्पर्धेकारिता सर्व शालेय शिक्षक व मुख्याध्यापक यांचे विशेष सहकार्य लाभले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *