ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मंगळवार ३ जानेवारीला सकाळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्य अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले तसेच उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, प्रयास सखी मंच अध्यक्षा किरणताई बोढे, माजी जि.प. सभापती नितुताई चौधरी, वैशालीताई ढवस, पारस पिंपळकर, प्रवीण सोदारी, भारत साळवे, पुष्पाताई रामटेके, निशाताई उरकुडे, आवळता फुलझले, सीता दूधराज, किशोर जाधव, प्रीती धोटे, सुधा झा, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, पूजा लिहिते व कवन पडवेकर उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *