



लोकदर्शन 👉 नितेश केराम
चंद्रपूर / कोरपना शहरातील अंगणवाडी क्र सहा या अंगणवाडीची सम्पूर्ण दुरवस्था झाली असून या ठिकाणी अंगणवाडीमध्ये प्लोरिंग नसल्याने या शाळेतील चिमुकले मुले जमिनीवर बसून शाळेत मिळणारे जेंवणाचा आस्वाद घेत असतात तेव्हा या चिमुकल्या मुलांना सर्व सोयी सुविधा युक्त अस अंगणवाडी देण्यात यावी अशी मागणी कोरपना येतील समाजसेवक नंदू गिरडकर यांनी केली आहे