.आमदार धोटे यांचा वाढदिवस निमित्य गडचांदूरात विविध कार्यक्रमाचे आयोजन..*. *♦️शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने आयोजन*

लोकदर्शन 👉 रुपेश चुदरी गडचांदूर: आदिवासी, दुर्गम आणि मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजुरा विधानसभा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आमदार सुभाष धोटे यांनी खरा लोकनेता असल्याचे सिद्ध केले आहे असे प्रतिपादन चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी…