सौ ताराबाई मोहूर्ले यांचे निधन

 

लोकदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
विद्यानगरी येथील रहिवासी सौ ताराबाई मनोहरराव मोहूर्ले(77)यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले,सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी मनोहरराव मोहूर्ले यांच्या त्या पत्नी होत्या,
त्यांच्या पश्चात पती,4 मुले(नारायण,शंकर,खुशाल,प्रमोद),
सुना, नातवंडे,तथा बराच मोठा आप्तपरिवार आहेत, अंत्यसंस्कार मुक्तीधाम गडचांदूर येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *