.जश्ने-ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे आमदार सुभाष धोटे यांनी केले स्वागत.

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा  :–
राजुरा येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने जश्ने-ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात सजारी करण्यात आली. या निमित्त शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी या शोभायात्रेचे स्वागत भव्य स्वागत केले आणि सर्व मुस्लीम बांधवांना जश्ने – ईद – ए – मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सं गां नि योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, संदेश करमरकर, जोशी मॅडम, सागर लोहे, योगेश बोधे, अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष सय्यद सकावत अली, मोहसीन अली बंदाली, मतीन कुरेशी, एजाज अहमद, सय्यद साबीर, शहनवाज कुरेशी यासह अनेकांची उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *