Home
Home Breaking News महात्मा गांधी विद्यामंदिर येथे शिक्षक पालक सभा संपन्न

महात्मा गांधी विद्यामंदिर येथे शिक्षक पालक सभा संपन्न

 

लोकदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यामंदिर,गडचांदूर येथे शिक्षक पालक संघाची सभा नुकतीच नुकती संपन्न झाली या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रभारी सचिव श्री धनंजय गोरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य सौ रश्मी भालेराव व प्रभारी मुख्याध्यापक श्री मोहन गव्हाने होते .याप्रसंगी श्री धनंजय गोरे, सौ रश्मी भालेराव व श्री मोहन गव्हाणे यांनी मार्गदर्शन केले सभेला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत,सभेचे संचालन कुमारी प्रिया मून यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी सारिका पिंपळकर यांनी केले. या सभेला शिक्षक, शिक्षिका व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here