गोस्वामी समाज महासभा नागपूरच्या राष्ट्रीय संमेलनाची निमंत्रण पत्रिका देवेंद्रजी फडणवीस (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांना देताना

 

लोकदर्शन👉 महेश गिरी

नागपूर दि 6 ऑक्टोंबर गोस्वामी समाज महासभा नागपूर अंतर्गत अखिल भारतीय गोस्वामी समाज महासभेच्या राष्ट्रीय संमेलनाची  निमंत्रण पत्रिका नागपूरचे अध्यक्ष श्री कृष्णकांतजी गिरी  यांच्या हस्ते  मा. श्री देवेंद्रजी फडणवीस (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांना  देताना ,गोस्वामी समाज महासभा नागपूर चे अध्यक्ष श्री कृष्णकांतजी गिरी, श्री श्री 1008 महंत सुरजानंदजी गिरी, कोषाध्यक्ष श्री मधूकर गोस्वामी, श्री चंदनजी गोस्वामी, अनिल गिरी, सचिन गिरी ई. उपस्थित होते*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *