कु. कविता मडावी यांना जेसीआय राजुरा राॅयल तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार

 

लोकदर्शन👉 अशोककुमार भगत

गडचांदुर दि6 ऑक्टोंबर, शैक्षनिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी जे.सी.आय राजुरा राॅयल यांच्या तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येते. त्याअनुशंगाने जि.प.प्रां.षा कन्हाळगांव येथील सहाय्याक शिक्षीका कु. कविता प्रभाकर मडावी यांनी जि.प. प्रा.षा कन्हाळगाव ता. कोरपना या शाळेचा कायपालट करण्यात मोलाची व उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे हया वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला..
क्ु. कविता प्रभाकर मडावी यांच्या परिश्रमामुळे शाळेचा कायापालट झाला असुन कान्व्हेंट मध्ये शिकणारे विद्यार्थी पुन्हा जि.प. शाळेत परत आले आहे. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबदल मुख्याध्यापीका कु. पुष्पा सोयाम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव कोवे, प्रतिभा बावणे,श्रीकांत खनके, सौ. शुभांगी मालेकर, सुधिर मालेकर किरण येरेकर सौ. शारदा मेश्राम, सौ. प्रिया कोवे यांनी अभिनंदन केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *