लोकदर्शन👉 प्रतिनिधी
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ व सिमेंट सिटी म्हणून ओडखल्या जाणाऱ्या गडचादूर शहरात दर वर्षी प्रमाणे या वर्षी तान्हा पोळा चे आयोजन करण्यात आले होते 180 बालगोपाल यांनी आपले बैल सजून पोल्यात आणले होते त्यात अनेक बालगोपाल यांनी नंदीचे बनावट,पारंपारिक सजावट,सामाजिक संदेश,वेषभूषा इत्यादि वर भर देण्यात आले होते व प्रेक्षकांचे मन जिंकले त्यात पहिले बक्षीस पटकवणारे बाल गोपाळ दिव्यांश एकरे ,दुसरे बक्षीस युग झाडे,तिसरे बक्षीस रियान कोल्हे, चवथे बक्षीस सारिका नवलकर बाळ गोपाळ यांनी पटकावले 10 बालगोपाल यांना प्रोत्साहन पर बक्षिसे देण्यात आले ह्या पोळा उत्स्फूर्तपणे संयोजक करणारे रमेश काकडे व आयोजन करणारे हंसराज जी चोधरी, सचिन जी भोयर,शरद जी बेलोरकर,उध्दवजी पूरी, पवन जी राजूरकर,रोउफ खान वजीर खान , शरद जी जोगी मनोज भोजेकर,रोहन जी काकडे, रोहित जी शिंगाडे,मयूर जी एकरे, महेंद्र जी ताकसाडे, व सतीश उपलंचीवार, रामसेवक मोरे,कल्पना निमजे, मीनाक्षी एकरे ,शिवाजी सेलोकर विक्की उरकुडे ,बंटी गुरनुले, पंकज इटनकर मेगराज एकरें व आधार वेल महिला बहुउद्देशीय संस्था ंच्या पदाधिकारी व सर्व धर्म ,राजकीय एकत्रीत येऊन पोळा उत्स्फूर्त साजरा करण्यात आला.