राजुरा नागरी पतसंस्थेच्या इमारतीचे लोकार्पण

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना – राजुरा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरा च्या कोरपना शाखेच्या वणी मार्गावर स्थित नवीन इमारतीचे लोकार्पण मंगळवार दिनांक १६ ला करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार व संस्थेचे सुभाष धोटे, उद्घघाटक म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे , प्रमुख पाहुणे जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे , अरुण धोटे , आबिद अली, श्याम रणदिवे , पतसंस्थेचे सर्व संचालक, कोरपना शाखेचे सरव्यवस्थापक राजकुमार कुचनकर आदीसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितानी मार्गदर्शन केले .तसेच राजुरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या दैनिक प्रतिनिधी व कर्मचारी वृदानी घेतलेल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनतीची स्तुती केली. व संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here