विविध मागण्यांसाठी काँग्रेस तर्फे तहसीलदारांना निवेदन

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 5ऑगस्ट काँग्रेसचे नेते नाना भाऊ पटोले यांच्या आदेशानुसार व काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली उरण मधील काँग्रेस कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या मनमानी कारभारा विरोधात निषेध करण्यात आला.केंद्रातील भाजप सरकारच्या…