रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळाची १४ऑगस्टला सर्वसाधारण सभा

लोकदर्शन बदलापूर👉(गुरुनाथ तिरपणकर)- बदलापुरमधील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हावासिय मंडळाचे बदलापूरकर आजीव सदस्य तसेच सर्वसाधारण सदस्य असणा-या रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाची २१वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.१४/०८/२२रोजी सायंकाळी ५वाजता,श्री अपार्टमेंट,शाॅप नं.४,दुसरा मजला,अभिनव बॅकेच्यावर,गांधी चौक,बदलापूर(पुर्व)येथे आयोजित केलेली आहे.या वार्षिक सभेत…

अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेच्या पुणे शहर अध्यक्षपदी सुप्रसिद्ध लेखिका डॉ. निता बोडके यांची निवड.

  लोकदर्शन पुणे ;👉राहुल खरात पुणे शहरातील सुप्रसिद्ध कवयित्री, धाडशी लेखिका अशी ओळख असलेल्या डाॅ. निता बोडके यांची मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेच्या पुणे शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. निता बोडके यांनी…

सौ.विमलबाई हिरादेवे यांचे निधन

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर चे उपाध्यक्ष श्री शामसुंदर पाटील हिरादेवे यांच्या पत्नी सौ,विमलबाई हिरादेवे(85)यांचे प्रदीर्घ आजारानंतर रविवारी रात्री 8.30वाजता राजुरा येथे निधन झाले. अंत्यसंस्कार सोमवारी सकाळी…

माता महाकाली मंदीर परिसराच्‍या विकास कार्याची निविदा त्‍वरीत प्रकाशित करावी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश.

  लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर *६० कोटी रू. किेंमतीच्‍या विकास प्रकल्‍पाला लवकरच सुरूवात होणार.* चंद्रपूरचे आराध्‍य दैवत माता महाकाली मंदीराशी संबंधित विकासकामांबाबतची निविदा त्‍वरीत प्रकाशित करावी व लवकरात लवकर कामाला सुरूवात करावी, असे निर्देश माजी अर्थमंत्री…

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते घरकुल पुरस्कारांचे वितरण. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत गोंडपिपरी येथे महा आवास अभियान.

लोकदर्शन👉 मोहन भारती गोंडपिपरी :– स्वातंत्र्याचा अमृत महोसव अंतर्गत महा आवस अभियान सत्र २०२१-२२ अंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील घरकुल पुरस्कारांचे वितरण लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पंचायत समिती सभागृह, गोंडपिपरी येथे आयोजित करण्यात आला. तसेच…

शिक्षकांना मिळणार शिक्षकदिनी वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ* *महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन यांचा निवेदनावर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे आश्वासन

लोकदर्शन 👉 महेश गिरी शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक (माध्यमिक) आणि शिक्षण संचालक (प्राथमिक) यांना वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शिबीर लावावे, असे निवेदन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले…

सहयाद्री प्रतिष्ठान तर्फे द्रोणागिरी किल्ल्यावर दुर्गसंवर्धन मोहीम.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 2 जुलै श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर त्यांचे विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या, गडकिल्ल्यांचे संवर्धन, संरक्षण करणाऱ्या सहयाद्री प्रतिष्ठान या संघटने तर्फे उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यावर दुर्गसंवर्धन…

समाजमाध्यमावर जातीवाचक मजकूर पोस्ट टाकल्या प्रकरणी आशा राणे यांच्यावर कारवाई करण्याची बौध्दजन पंचायत समिती उरणची मागणी.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 2 जुलै रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोदिवळे, नेरळ येथील रहिवाशी आशा अनंत राणे या महिलेने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच दलित हरिजन आणि बौद्ध समाजा बददल जातीवाचक, अपमानकारक आक्षेपार्ट…

राष्ट्रपती पदी जनजाती समाजाच्या श्रीमती द्रौपदी मुर्मु विराजमान झाल्या बद्दल वनवासी कल्याण आश्रम तर्फे मिठाई वाटप

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 2 जुलै वनवासी कल्याण आश्रम उरण तर्फे उरण मधील कोप्रोली, विंधणे, जांभुळपाडा,केळ्याचा माळ, चांदयली या अदिवासी वाडिंवर भारताच्या राष्ट्रपती पदी पहिल्यांदाच जनजाती(आदिवासी) समाजातील द्रोपदी मुर्मू जी या राष्ट्रपती पदावर विराजमान…