जि प उ प्राथ शाळा पिपंरी येते शाळा पूर्व तयारी मेळावा भाग दोन मोठया उत्साहात साजरा

 

लोलदर्शन 👉नितेश केराम (कोरपना प्रतिनिधी)

चंद्रपूर / कोरपना = कोरपना तालुक्यातील पिपंरी येथील आज दि 29/6/22 जिल्हा परिषद उंच प्राथमिक शाळा पिपंरी शाळापूर्व तयारी भाग दोन कार्यक्रम साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष
सरपंच रुंदा कुंभारे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष चालेकर तंटामुक्तीचे अध्यक्ष विलास कोरांगे महादेव तिखट महादेव आंबेकर त्याच प्रमाणे पहिल्या वर्गातील विद्यार्थी व मातापालक उपस्थित होते .सर्व शिक्षकानी सहकार्य केले नंतर सर्वांना खाउचे वाटप करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here