पंचायत समिति उपरवाही क्षेत्राची बैठक लखमापूर येथे संपन्न

लोलदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना तालुक्यातील आमदार जिल्हा परिषद क्षेत्रातील उपरवाही पंचायत समितीची बैठक लखमापूर येथे आयोजित करण्यात आली या बैठकीला अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी भाऊ सेलोकर भाजपाचे जेष्ठ नेते प्रमुख पाहुणे श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष,श्री सतीश भाऊ उपलंचिवार शहराध्यक्ष तथा विस्तारक, श्री नूतन कुमार जिवने माझी पंचायत समिती सदस्य,श्री निलेशभाऊ ताजने माजी नगरसेवक,श्री पुरुषोत्तमजी भोंगळे तालुका उपाध्यक्ष,श्री दत्तु पा काकडे,श्री संभा पा खामनकर श्री थिपेजी,श्री भास्कर भाऊ अडस्कर, श्री संजूभाऊ थिपे आदी मान्यवर उपस्थित होते श्री सतिश उपलंचिवार विस्तारक यांनी बैठकीत शक्ती केंद्रप्रमुख,बुथ प्रमुख,भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांनी श्री भास्कर भाऊ वडस्कर शक्ती केंद्रप्रमुख यांना नेमप्लेठ दिली तसेच लखमापूर येथील शाखा अध्यक्ष म्हणून श्री किशोर नीलकंठ काकडे, युवा मोर्चा अध्यक्ष शुभंम पुरुषोत्तम तीप्पे,सौ माधुरी दिलीप काकडे महिला आघाडीच्या अध्यक्षा यांच्या नावांची घोषणा व सर्व नवनिर्वाचित पदाधिकारीर्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच श्री शिवाजी भाऊ सेलोकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सविस्तर मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे शक्तीकेंद्र प्रमुख,बुथ प्रमुख,भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन नूतन कुमार जिवने यांनी केले तर आभार वैभव जमदाडे यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here