प्रतीक बोर्डे याचा पतसंस्था च्या वतीने सत्कार

लोलदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मुख्य शाखा चंद्रपूर येथे प्रतिक गजाननराव बोर्डे यांची नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल पतसंस्था चे अध्यक्ष तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चे सरकार्यवाह
श्री.सुधाकरराव अडबाले यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्था चे सचिव सुरेंद्र अडबाले ,संचालक संजय ठावरी सन्माननीय संचालक, व शिक्षक,प्राध्यापक व सभासद तसेच शाखा व्यवस्थापक प्रकाश अडबाले, दिपक पारखी,अतूल सिडाम,साईनाथ राऊत,धवल गिरडकर,अनुराग ठावरी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here