श्री विजय सरक यांची चेअरमनपदी निवड

लोकदर्शन 👉राहुल खरात

कामत विकास सोसायटी च्या चेअरमन पदी श्री विजय सरक यांची निवड झाली निवडीनंतर नूतन चेअरमन यांनी आटपाडी तालुक्याचे जेष्ठ नेते मा रावसाहेब काका पाटील यांची निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी आटपाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज भैया पाटील, कामत गावचे सरपंच परशुराम सरक, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस नितीन डांगे, पांडुरंग हनुमंत सरक
जयवंत आप्पा सरक
बाबासाहेब काशिनाथ सरक अजय भिवा सरक
सुहास भीमराव वाघमोडे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here