गडचांदूर परिसरात बोगस डाँक्टरांचे अच्छे दिन नोंदणी कृत डाँक्टरांपेक्षा कमाई अग्रेसर रुग्णच्या जीविताशी खेळ सुरु

 

, लोकदर्शन👉नितेश केराम (तालुका प्रतिनिधी)

चंद्रपूर / कोरपना तालुक्यातील गडचांदूर येतील उद्योगिक शहर
असलेल्या गडचांदुर परिसरामध्ये बोगस ड्रॉक्टरांचा सूळसुळाट सुरु असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे आजच्या परिस्थितीमध्ये बोगस ड्रॉक्टरांनी ठीक ठिकाणी दवाखाने उघडून रुग्णांनावर सर्रासपणे उपचार करीत आहे व त्या रुग्णनांवर वेगवेगळ्या तपासणी करायला लावून हजारो लाखो रुपयांची लुबाडून करीत आहे त्यामुळे बोगस ड्रॉरांचे अच्छे दिन आलेले आहे असेच मनावे लागेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here