अभिनंदन! अभिनंदन!!* *अभिनंदन!!!

 

लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी👉महादेव गिरी

*⭕श्रीमती शांताबाई नखाते माध्यमिक आश्रमशाळा वालूर*
इ.10वी परीक्षा मार्च-2022 चा निकाल 90.16 ℅ लागला असून
एकूण प्रविष्ट विद्यार्थी- 122

पैकी उत्तीर्ण-110

32 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह,

36 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर
35 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.प्रथम क्रमांक-कु.साल्डेवार अस्मिता किशन 92.60%, द्वितीय क्रमांक-कु निर्वळ संस्कृती मुकुंद -89.20%, तृतीय क्रमांक – कु नालिंदे शलाका अशोक 89.00%
सर्व विद्यार्थ्यांचे परभणी
सहा.आयुक्त समाज कल्याण मा.गीता गुट्टे मॅडम,
संस्थाध्यक्ष मा.अनिलभाऊ नखाते साहेब,
सचिव मा.सौ.भावनाताई नखाते ,संचालक मा. आदित्यभैया नखाते,
संचालक
मा.अजिंक्यभैय्या नखाते,
प्राचार्य रमेश नखाते,
मुख्याध्यापक शाम मचाले
उपमुख्याध्यापक गोविंद केंद्रे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी
*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here