महाराणा प्रताप सिंह यांचा इतिहास स्फूर्ती देणारा – डॉ. मंगेश गुलवाडे

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
—————————————-
*भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे जयंती निमित्त अभिवादन*
—————————————-
भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम स्थानिक डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी सभागृह येथे महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की महाराणा प्रताप सिंह यांचा इतिहास स्फूर्ती देणारा असून त्यांनी मुग्लांच्या अन्याय अत्याचार विरुद्ध संघर्ष पुकारला व यशस्वी लढा त्यांनी दिला त्यांचा हा इतिहास स्फूर्ती व प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सदर अभिवादन कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महामंत्री सुभाष कसंगोट्टूवार, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे,महामंत्री रवी गुरनुले,महिला आघाडी अध्यक्ष अंजली घोटेकर, महामंत्री शिला चव्हाण,मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, रवी लोणकर, सचिव दशरथ सिंग ठाकूर, अरुण तिखे,सोपान वायकर,प्रीती भूषणवार, धनराज कोवे, रितेश वर्मा,जयसिंग गाहेरवा, भानुप्रताप सिंग ठाकूर,सुरज सिंगल,पंकज सिंग दीक्षित, राकेश बोमनवार, राम जी हरणे,रामकुमार आकेपेलीवार,राजू जोशी, पुरुषोत्तम सहारे, अमित कसंगोट्टूवार,अमित निरंजणे,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here