डॉ शंकरराव खरात जन्म शताब्दी साहित्य संमेलनच्या नियोजनाची आटपाडी येथे बैठक

लोकदर्शन 👉राहुल खरात

डॉ शंकरराव खरात जन्म शताब्दी साहित्य संमेलन आटपाडी जि.सांगली. ‌.
नियोजन बैठक‌. ‌‌. ‌. ‌.

आपणास कळविण्यात येते की,. डॉ शंकरराव खरात जन्म शताब्दी साहित्य संमेलन आटपाडी ची नियोजनाची बैठक रविवारी दिनांक 5/6/2022 रोजी ठिक 2 वाजता मा राजेंद्र आण्णा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख सहकारी सुतगिरणीवर साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाचे नियोजन, आराखडा तयार करणे बाबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. . ़़. ‌. विषय**************. 1. साहित्य संमेलनाचे आथिर्क नियोजन करणे
2 साहित्य संमेलनाची रुपरेषा ठरविणे
3 विविध प्रकारच्या समित्यांची स्थापना करणे
4 सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देणे बाबत चर्चा करणे
5 आयत्या वेळच्या विषयावर अध्यक्षांच्या परवानगीने विचार विनीमय करणे
सदरची बैठक अंत्यंत महत्त्वाची आहे तरी विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, साहित्यिक, विचारवंत, साहित्य प्रेमी,शिक्षक, पदाधिकारी, व बंधु भगिनींनो आपण सर्वांनी उपस्थित राहावे हि नम्र विनंती आहे कळावे
डॉ शकुंतला शंकरराव खरात अध्यक्ष
डॉ रविंद्र शंकरराव खरात
उपाध्यक्ष
आयु, विलास खरात
सचिव
साहित्य रत्न डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जिल्हा सांगली मो नंबर 9284073277

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here