अंतरगाव येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती

लोकदर्शन👉 मोहन भारती
गडचांदूर
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अंतरगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
सकाळी 8 वाजता अंतरगाव बु. येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती मोठ्या उत्सवात साजती करण्यात आली या कार्यक्रमाला श्री. दिनकर काकडे, श्री. किशोर भोपरे, श्री. विनायक पाटील गावंडे, श्री. सुनील पाटील वसेकर, श्री. गणपत पाटील उलमाले, कु. प्रफूल निपूंगे, प्रणय काकडे, अंकित खेलूरकर, प्रियांशु काकडे, हर्षदा काकडे, माणशी काकडे व गावातील नागरिक व समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here