संभाजी राजे कार्य गौरव पुरस्कार माढा चे डॉ,जानराव यु एफ यांना जाहीर

 

 

लोकदर्शन सोलापूर ;👉 राहुल खरात

शंभू सेना या परीवर्तनासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संघटनेने डॉ जानराव यांनी केलेल्या कुष्ठरोग्यांच्या सेवेची /सामाजिक कार्याची आणि सेवानिवृत्तीनंतरही कुष्ठरोग्यांच्या जखमावर उपचार मलमपट्टी निस्वार्थीपणे स्वखर्चाने करीत असल्याची दखल घेऊन छत्रपती संभाजी राजे कार्य गौरव पुरस्कारासाठी निवड केली आहार त्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अतुलजी (नाना ) माने पाटील आणि त्यांचे कार्यकारी मंडळ यांचे आभार मानले आहेत यांची कौतुकाची पाठीवर थाप पडल्यामुळे मी अत्यंत समाधानी आहे पुरस्कार जनसेवेसाठी मला प्रेरणा देणारा ठरत आहे आणि या कामी ज्यांचे ज्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे अशा प्रेरणादायी मान्यवरांचे आणि मित्रांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत आणि शब्द असतीलच तर ते अपुरे पडतील .
भविष्यातही आपणा सर्वाकडून अशीच प्रेरणा व प्रोत्साहन मिळून आजपावेतो असलेला जिव्हाळा वृधिंगत होइल अशी आशा बाळगतो असे शेवटी डॉ जानराव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *