प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी यांच्या ग्रंथास बाबूलाल बागुल राष्ट्रीय पुरस्कार जाहीर।                                           

लोकर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,, शरद पवार महाविद्यालय,गडचांदूर येथील प्रा. डॉ.हेमचंद दुधगवळी यांच्या विदर्भ-मराठवाड्याची प्रादेशिक कथा (समीक्षा)या ग्रंथास बाबुराव बागुल राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ,नागपूर च्या वतीने 27 मार्च ला…