पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद – उपमुख्यमंत्री अजित पवार।                               

लोकदर्शन 👉 राहुल खरात ⭕पुणे शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन! पुणे , दि. 13- पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील विविध भागात पायाभूत सुविधा निर्माण करुन नागरिकांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात…