पत्नीसह मुलावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला ३ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

  लोकदर्शन👉राजेंद्र मर्दाने *⭕अंड्यांची भाजी न बनविल्याने राग अनावर होऊन कुऱ्हाडीने मारहाण*   *वरोरा* :- अंड्याची भाजी खाण्याची तीव्र इच्छा असताना तेल – मीठ नसल्याचे कारण सांगून भाजी बनविण्यास असमर्थता दर्शविणा-या पत्नीला शिव्यांची लाखोली वाहत…