कु. रूपाली वाघमारे यांना लोकसेवा प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले :

[1:58 PM, 3/3/2022] Mohan Bharti: लोकदर्शन कोल्हापूर (प्रतिनिधी ) 👉:-राहुल खरात सर जिल्ह्यातील शाहू महाराजांच्यापावन भूमी मधील महिलांचा गौरव लोकसेवा महासंघच्यावतीने कु. रूपाली मोहन वाघमारे यांना आदर्श पत्रकार म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लोकसभेच्या माध्यमातून सेवा करण्यासाठी कोल्हापूरच्या पाहून भूमीमध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर लोकसेवा महासंघाने एक नवीन उपक्रम राबविण्यात आला लोकसेवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम कागले यांनी राज्यस्तरीय पुरस्काराच्या माध्यमातून सामाजिक , शैक्षणिक, सांस्कृतिक, पत्रकरितेच्या वृत्तपत्र, अन्य विविध क्षेत्राच्या माध्यमातया व्यक्तींना काम करणाऱ्या महिलांना आणि पुरुषांना याप्रसंगी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अध्यक्ष शिवशक्ती पक्षाच्या करुणा धनंजय मुंडे तर मराठी सिने अभिनेत्री माधुरी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार संपन्न झाला .

या कार्यक्रमाच्या प्रसंगी महिलांना प्रेरणा देण्यासाठी करुणा धनंजय मुंडे सामाजिक स्तरापासून ते राजकारणापर्यंत महिलांची आणि महिलांच्या प्रगतीसाठी पुरुषांची दबावगटाचे गटाचे वर्चस्व चालू झालेले दिसून येते स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही या महाराष्ट्रामध्ये ही पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र नव्हे पुरुषांच्या हातामध्ये सत्ता जाईल अशी शंका वाटते आपण सामाजिक स्तरांमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या संघर्षाला स्त्रीयांना समोर जावे लागत आहे ही खंत व्यक्त केली. तसेच सिनेअभिनेत्री पवार यांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये आणि महाराष्ट्राच्या नवीन कलाकारांना सध्या येण्याची संधी त्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले

लोकसेवा महासंघाचे अध्यक्ष उतम कागले यांनी राज्यस्तरीय पुरस्कार आयोजन केल्याबद्दल त्यांच्याही सन्मानाने या महाराष्ट्र मध्ये कौतुक करण्यात आले . महान कार्य स्त्रीयांना सन्मानित करणे. राज्यात स्त्रियांचा सन्मान करणे होय.

महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारावर असलेले हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या
कोल्हापूर शहरात पावन भूमीमध्ये स्त्रियांचा सन्मान होतोय अभिमान आहे असे लोक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम कागले यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यामधील सामाजिक क्षेत्रातील आणि स्थानिक क्षेत्रांमधील चे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.

या समारंभातील सन्मानित व्यक्ती पुढील प्रमाणे शशांक दत्तात्रय कुलकर्णी साखराळे तालुका वाळवा राज्यस्तरीय लोकसेवा प्रेरणा आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार, ज्ञानेश्वर सुखदेवराव शिरसाट अमरावती लोकसेवा प्रेरणा आदर्श शिक्षक पुरस्कार, श्री जयकुमार दाजी व्यवहारे चिपळून रत्नागिरी आदर्श शिक्षक पुरस्कार, प्रणित दगडू मधाळे लोकसेवा प्रेरणा युवा समाज रत्न पुरस्कार, अनघा सलिल लिमये सांगली राज्यस्तरीय लोकसेवा प्रेरणा नारी समाज रत्न पुरस्कार, तानाजी घोरपडे पत्रकार दैनिक लोकमत लोकसेवा प्रेरणा आदर्श पत्रकार पुरस्कार, बाळासाहेब चोपडे पत्रकार दैनिक महासत्ता
लोकसेवा प्रेरणा आदर्श पत्रकार पुरस्कार, कु. रूपाली मोहन वाघमारे खारघर नवी मुंबई पत्रकार दैनिक हिंदूसम्राट, संपादिका सा. आजची उद्योग नगरी वृत्तपत्र आदर्श पत्रकार पुरस्कार ,जिवीता सुरज पाटील अलिबाग जिल्हा रायगड लोकसेवा प्रेरणा कर्तुत्व महिला नारीरत्न पुरस्कार, जीवन दत्तात्रय पाटील अलिबाग राज्यस्तरीय लोकसेवा प्रेरणा आदर्श कार्य गौरव पुरस्कार, स्वाती पाटील सांगली राज्यस्तरीय लोकसेवा प्रेरणा आदर्श शिक्षिका पुरस्कार, मोनिका शिंपी धुळे लोकसेवा प्रेरणा आदर्श समाजसेविका पुरस्कार, डॉक्टर श्रद्धा केदार कल्याण राज्यस्तरीय लोकसेवा प्रेरणा आदर्श डॉक्टर पुरस्कार, नितीन भोईटे श्रीमती माधुरी जयराम मंडले राज्यस्तरीय लोकसेवा प्रेरणा आदर्श शिक्षक पुरस्कार, सौ सीमा इंग्रोळे मलेशिया एस.डी. आर फाउंडेशन राज्यस्तरीय लोकसेवा प्रेरणा आदर्श समाजकार्य पुरस्कार, उमेश सुतार पत्रकार दैनिक हिंदूसम्राट राज्यस्तरीय लोकसेवा प्रेरणा आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार , दीपक तोडकर कार्यकारी संपादक साप्ताहिक हुपरी, जनता दर्पण लोकसेवा आदर्श पत्रकार पुरस्कार , अर्चिता गिड्ड जयसिंगपूर लोकसेवा प्रेरणा आदर्श नारी रत्न पुरस्कार, आनंदा झपाटे लोकसेवा प्रेरणा समाज भूषण पुरस्कार , विशाल पाटील जयसिंगपूर लोकसेवा प्रेरणा कार्य गौरव पुरस्कार , अमन पटेल लोकसेवा प्रेरणा युवा महावक्ता अवधूत रमेश पोतदार , कलाशिक्षक गुणवंत शिक्षक पुरस्कार , माधुरी पवार सिनेअभिनेत्री उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, प्रमोद पाटील आदर्श उद्योजक पुरस्कार, सुहास हुपरीकर प्रेरणा आदर्श समाज भूषण पुरस्कार, प्रथमेश पाटील कोल्हापूर आदर्श युवक महावक्ता पुरस्कार, गणेश अमृतकर जय महाकाली कलावंत संस्कृती बहुउद्देशीय संस्था जळगाव लोकसेवा प्रेरणा आदर्श समाजरल गौरव पुरस्कार, नंदकुमार धनाजी निकम सांगली संस्थापक पुरस्कार, राजेंद्र काळे तारदाळ लोकसेवा प्रेरणा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार, सुरज सिध्दनाळे, दतवाड लोकसेवा प्रेरणा आदर्श उद्योजक पुरस्कार मोहसिन बागवान, हुपरी राज्यस्तरीय लोकसेवा प्रेरणा उत्कृष्ट मॅनेजमेंट पुरस्कार अबोली जिगजिनी शिरटी, तालुका शिरोळ आदर्श समाजकार्य पुरस्कार, पंकज इंगळे कोल्हापुर लोकसेवा प्रेरणा आदर्श समाजकार्य पुरस्कार, विशाल देशमुख राशिवडे राज्यस्तरीय लोकसेवा आदर्श समाजकार्य पुरस्कार इत्यादी मान्यवरांना लोकसेवा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

या सोहळ्यासाठी सिनेअभिनेत्री माधुरी पवार , करुणा धनंजय मुंडे , पुंडलिक भाऊ जाधव , उत्तमराव कागले , आण्णासाहेब पाटील , रवींद्र घुणके शितल बागल , बानू पठाण , राणीताई खुडे , विनोद व्हराटे श्रीकांत कमलाकर , अबोली जिगजिनी , सचिन दिवटे , किरण किल्लेदार , सचिन पाटील , सरपंच सुनीता हजारे , श्रीकांत झुंजार , प्रकाश कागले , सनी हणबर , जयसिंग कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *