श्री प्रभू रामचंद्र विद्यालयात कोरोना लसीकरण

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,,
नांदा येथील श्री प्रभू रामचंद्र विद्यालयात कोरपना तालुका आरोग्य विभागाच्या वतीने इयत्ता नव वि आणि दहावी करिता नुकतेच कोरोना लसीकरण शिबिर पार पडले यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील टेंबे, डॉक्टर चंदनखेडे मलेरिया कर्मचारी कोडापे परिचारिका खोब्रागडे मॅडम आशा सेविका सौ काठे आणि सौ गेडाम उपस्थित होत्या, यावेळी विद्यालयातील इयत्ता नववी आणि दहावीच्या एकूण 104 विद्यार्थ्यांना कोरणा ची लस देण्यात आली याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य डॉ अनिल मुसळे, ज्येष्ठ शिक्षक संदीप गिरडकर, रुपेश विरुटकर ,रामकृष्ण रोगे, अजय बारसागडे ,भारती अग्रहरी, प्रमोद वाघाडे ,प्रवीण कुरसंगे आदींची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here