व्यापारी असोसिएशन गडचांदूर च्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा।                           

लोकदर्शन 👉 मोहन भारती

 

गडचांदूर,,
व्यापारी असोसिएशन गडचांदुर द्वारा प्रजासत्ताक दिन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला , ध्वजारोहण प्रतिष्ठित व्यापारी प्रविण गुंडावार यांचा शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत चे माजी सदस्य श्री सोमेश्वर सोनकांबळे श्री दशरथ बिडकर श्री अनिल सातपुते श्री हंसराज चौधरी अध्यक्ष व्यापारी असोशियन श्री प्रशांत गौरशेट्टीवार सचिव व्यापारी असोशियन
विक्रम येरणे नगर सेवक गिरीश तुंडुरवार, सचिन निले उपस्थित होते,
याप्रसंगी नगर परिषदेचे कर्मचारी दत्तू परचाके यांचा सत्कार करण्यात,याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले, ,कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनोज भोजेकर यांनी केले , कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवि गेल्डा , जावेद भाई मिठाणी ,तथा इतरांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमला व्यापारांचा सहभाग व उत्साह होता ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here