महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च प्राथमिक सेवा मंडळ ची राज्य कार्यकारिणी जाहीर।     

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च प्राथमिक सेवा मंडळ ची राज्य कार्यकारिणी 23 जानेवारी ला जाहीर करण्यात आली, राज्य कार्यकारिणी मध्ये संघटनेचे नेते अरुण आवारी,(पारनेर),राज्य अध्यक्ष अशोक वैद्य(चिमूर)विदर्भ अध्यक्ष अजय आस्कर(गडचांदूर)विदर्भ उपाध्यक्ष विजय वानपर्तीवार(चंद्रपूर)महिला आघाडीच्या राज्य अध्यक्ष करुणा ठाकूर (चंद्रपूर)विदर्भ उपाध्यक्ष दिलीप पेचे (वणी जिल्हा यवतमाळ)यांची पदाधिकारी पदी निवड केली आहेत,
नवनियुक्त पदाधिकारी चे अभिनंदन चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी, सर्व मुख्याध्यापक, मुख्याध्यापीका यांनी केले आहेत
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here