नगरपंचायत कोरपना येतील भाजप नवनिर्वाचित विजयी नगरसेवकांचे अभिनंदन करताना

लोकदर्शन 👉 मोहन भारती


कोरपना येतील नवनिर्वाचित नगरसेवक भाजप चार व शेतकरी संघटना एक युतीच्या उमेदवारांचे अभिनंदन करुन पेढे भरउन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देताना श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष, श्री अरुण डोहे,सौ विजया लक्ष्मी डोहे भाजपा महिला आघाडी जिल्हा महामंत्री, श्री अमोल आसेकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here