दिवाळी सना निमित्त गोविंदपुर येथील घुसाळी आदिवासी बांधवांची ची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

गडचांदूर ÷कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या गोविंदपूर येथे दिवाळीनिमित्त आदिवासी बांधव घुसाळी हा वेश परिधान करून देवाला साकडे घालतात व हा सण मोठ्या आनंदोउत्साहात साजरा करतात या सनाचे औचित्य साधून श्री नारायान हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांनी गोविंदपुर येथील घुसाळी आदिवासी बांधवांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या आनंद उत्सवात सहभागी झाल्या बद्दल गोविंदपुर येथील ग्रामस्थांनी व घुसाळी बांधवांनी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांचे आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here