सोनूर्ली येथे 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By : Mohan Bharti 

गडचांदूर :  महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय सोनूर्लीचा १२ वी चा निकाल १००% लागला आहेत. प्रथम-क्रमांक कु.वैष्णवी संतोष सोनटक्के ६००पैकी ४९४ गुण (८२.३३%) व्दितीय-अमित विलास गोहणे ६००पैकी४३९गुण( ७३.१६% )
तृतीय-कु.प्रणाली रामे श्वर सातपूते ६००पैकी ४०८ गुण (६८%)
सर्व गुणवंत विद्यार्थी चा सत्कार प्राचार्य शरद जोगी यांच्या हस्ते करण्यात आला,याप्रसंगी
प्रभूदास वासाडे, दत्ता येडमे,रामकृष्ण परसूटकर, साईनाथ कुंभारे ,विनोद पत्रकार,पद्माकर खैरे,,सलमाबी कूरेशी,कांचन तामगाडगे,वामन सोनपितरे,संतोष सोनटक्के, मधूकर काकडे. उपस्थित होते.संचालन व आभार प्रदर्शन प्रा.विनोद पत्रकार यांनी केले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *