सोनूर्ली येथे 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By : Mohan Bharti 

गडचांदूर : महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय सोनूर्लीचा १२ वी चा निकाल १००% लागला आहेत. प्रथम-क्रमांक कु.वैष्णवी संतोष सोनटक्के ६००पैकी ४९४ गुण (८२.३३%) व्दितीय-अमित विलास गोहणे ६००पैकी४३९गुण( ७३.१६% )
तृतीय-कु.प्रणाली रामे श्वर सातपूते ६००पैकी ४०८ गुण (६८%)
सर्व गुणवंत विद्यार्थी चा सत्कार प्राचार्य शरद जोगी यांच्या हस्ते करण्यात आला,याप्रसंगी
प्रभूदास वासाडे, दत्ता येडमे,रामकृष्ण परसूटकर, साईनाथ कुंभारे ,विनोद पत्रकार,पद्माकर खैरे,,सलमाबी कूरेशी,कांचन तामगाडगे,वामन सोनपितरे,संतोष सोनटक्के, मधूकर काकडे. उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन प्रा.विनोद पत्रकार यांनी केले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *