भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम अॉफ इंडिया शाखा भद्रावती द्वारा नवनियुक्त महिला पदाधिकारी यांचा सत्कार व अभिनंदन सोहळा

0
353

-: लोकदर्शन 👉 रवि गेलडा
————————————-
भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे संस्थापक/अध्यक्ष श्रीमान अय्युबभाई कच्छीजी यांनी विदर्भ महिला अध्यक्षपदी किरणताई साळवी, भद्रावती महिला शहर अध्यक्षपदी जयश्रीताई कामडी तर भद्रावती शहर महिला उपाध्यक्ष पदी पोर्णीमाताई लांडे यांची निवड झाल्याबद्धल भद्रावती येथील जागरूक महिलांनी “अभिनंदनपर सत्कार सोहळा” आयोजित करुन त्यांचा सत्कार केला व अभिनंदन केले.
लवकरच संपूर्ण महिला फोरम मध्ये प्रवेश करनार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here