पेल्लोरा येथे रस्त्याचे भूमिपूजन

By : Mohan Bharti
गडचांदूर
राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या विकास निधीतून पेल्लोरा येथे मंजूर करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्ता चे भूमिपूजन 27 मे ला सरपंच सौ,अरुणा झाडे यांच्या हस्ते करण्यात आले,15 लक्ष रुपये खर्च चा सिमेंट रस्ता दिवाकर डवरे यांच्या घरापासून ते मारुती खुजे यांच्या घरापर्यंत बनणार आहेत,
याप्रसंगी उपसरपंच मंगेश भोयर, ग्राम पंचायत सदस्य सौ,कुंदा निरंजने, ममीता पेंदोर,विनोद झाडे ,तथा इतर उपस्थित होते,
गावाच्या विकासासाठी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंचा सौ,अरुणा झाडे यांनी आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे आभार मानले आहे,

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *